आरमोरी तालुक्यातील दवंडी येथे धान खरेदी सुरू

 

ऋषी सहारे
संपादक

आदिवासी विकास महामंडळ, उप-प्रादेशिक कार्यालय आरमोरी अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
शेतकऱ्यांचे या हंगामातील धान मळणीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून
आदीवासी वि.वि.सहकारी संथ्यता खरेदी केद् दवंडी सिगुजी ताडाम सभापती,सदासीव सहारे उपसभापती ,नरेशजी टेभुर्णे,दिनेश सेलोकर, तुकारामजी दुगे भाउराव भोयर,आत्मारामजी काले,वा.र.मडकाम,
वा.वी.वर्हाडे व्यवस्थाक,वाय.के.गावतुरे,शामराव आतला,स्वप्नील सिगुजी ताडाम, इतर शेतकरी हजर
होते.
शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या गोदामात आणून धानाची विक्री करावी कारण धानाला योग्य भाव व दरासह बोनसही मिळते. याचा लाभ शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात घ्यावे असे आवाहन यावेळी केले.
धान खरेदी केंद्राच्या शुभारंभाच्या वेळी आदिवासी विविध सहकारी संस्थेचे संचालक,व गावकरी वर्ग उपस्थित होते.