ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्षरोपण

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

तालुक्यातील जळगाव नहाटे येथे
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलिग्न स्व आर जी देशमुख कूषी महाविद्यालय तिवसा येथे सुरू असलेल्या ग्रामिण कूषी कार्यानुभव कार्यक्रमा अतंर्गत अंतिम सातव्या सतराच्या विद्यार्थिनींनी जळगाव नहाटे येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी जळगाव नहाटे येथे या कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण बाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गावातील सरपंच राजेश वानखडे विद्यार्थिनी कुमारी वैशाली रामेश्वर साबळे ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधवांसह गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.