पुणे शहर भाजप प्रवक्ते पदी आमदार सिध्दार्थ शिरोळे सहीत ६ जणांची निवड

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ते पदी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे सहीत संदीप खर्डेकर, मंगेश गोळे, संजय मयेकर, धनंजय जाधव, श्रीपाद ढेकणे, विकास लवटे यांची नियुक्ती पुणे शहर भाजप चे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केली आहे.