क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम

 

तालुका प्रतिनिधि:-अमान कुरेशी
8275553131

सर्व ग्रामस्थ मंडळींना कळवण्यात येते की सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासना मार्फत आपल्या राज्यातील सर्व जनतेची क्षयरोग तसेच कृष्ठरोग या दोन भयंकर आजारांपासून सुरक्षितते साठी
दि. ०१ डिसेंबर २०२० ते दि.१६ डिसेंबर२०२० पर्यंत*
संयुक्त क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे,
काय आपणास माहिती आहे का?
👉🏻 *१)दोन आठवड्या पेक्ष्या जास्त काळ खोकला*
👉🏻 *२)दोन आठवड्या पेक्ष्या जास्त काळ ताप*
👉🏻 *३)वजनात लक्षणीय घट*
👉🏻 *४)भूक न लागणे*
👉🏻 *५)मानेवर येणाऱ्या गाठी*
हे सर्व क्षयरोग (टी. बी.)चे लक्षण असू शकतात
त्याच प्रमाणे
👉🏻 *१)अंगावरील फिक्कट लाल संवेदना रहित चट्टा.*
👉🏻 *२)मऊ व चकाकणारी तेलकट त्वचा व अंगावरील गाठी.*
👉🏻 *३)हातापायांमध्ये बधिरता तसेच शारीरिक विकृती*.
हे सर्व लक्षणे कुष्ठरोग चे असु शकतात. तालुक्यातील जनतेने आपल्या घरी येणाऱ्या स्वयंसेवकांना सहकार्य करण्याचे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मानकर सर, डॉ. रोशन झाडे (RH),डॉ. गेडाम सर(Mo), कुष्ठरोग तंत्रज्ञ श्री प्रकाश मामीडवार, श्री विलास साखरे STLS, श्री पराग बनकर STS ,दुधनकर anm व सर्व आरोग्य कर्मचारी , यांनी केले.

म्हणूनच सतर्कता बाळगा, मोहिमेदरम्यान आपल्या कडे येणाऱ्या प्रशिक्षित स्वयंसेवकांन कडून तपासणी करून घ्या आणि त्यांना सहकार्य करा
कारण जर आपण निरोगी तरच आपले कुटुंब निरोगी