शैलेंद्र भाऊ पवार यांनी तीर्थपुरी येथे बजावला मतदानाचा हक्क महा विकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली तीर्थपुरी
तीर्थपुरी चे माजी सरपंच शैलेंद्र भाऊ पवार नेते यांनी तीर्थपुरी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तीर्थपुरी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शैलेंद्र भाऊ पवार यांनी रांगेत उभे राहून व कोरोनाचे शासनाचे नियम पाळून मतदान केले  यावेळी बोलताना शैलेंद्र भाऊ पवार यांनी मराठवाडा पदवीधर महा विकास आघाडीचे उमेदवार मोठा विजय संपादन करतील,असा विश्वास व्यक्त केला शैलेंद्र भाऊ पवार यांनी केली. यावेळी मतदान बूथ वरील महा विकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी शैलेंद्र भाऊ पवार व महा विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना मुद्रेगाव