आ. सुधीर मुनगंटीवार यांनी  बजावला मतदानाचा हक्‍क

0
85

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

महाराष्‍ट्र विधानपरिषदेच्‍या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूकीसाठी माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज चंद्रपूरात मतदान केले.
नागपूर विभागातील सर्व पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावावा, मतदान हा आपला घटनादत्‍त अधिकार आहे. या अधिकाराचा वापर प्रत्‍येक पदवीधराने प्राधान्‍याने करावा आणि मतदानाचे कर्तव्‍य पार पाडावे असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी मतदानानंतर केले.