मास्टर कोलिणी वर्धा येथे संथागार विहारत वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न….

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

वर्धा :- वर्धा येथील मास्टर कोलिणी संथागार बुद्ध विहारामधे शुभागी रमेश राउत यांच्या स्मृर्तीशेश दिनानीमीत्य रुक्षरोपन कार्यक्रम करण्यात आला. या वेळी जागृती इन्फ्रटेक ग्रुप चे अध्यक्ष सुमधे ढोले यांनी वृक्ष उपलब्ध करुन दिले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.अरुणभाऊ वाघमारे (संथागार कमिटीचे अध्यक्ष), प्रमुख अथिती नागा अर्जुन जिनसे प्रमोदजी डोळे (माजी प.स.सदस्य आर्वि ), पदमाकर कांबळे (समाज टीवी यू ट्यूब चायनेल चे वर्धा जिल्हा प्रतिनिधी उपस्थीत होते.

 

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे, नागा अर्जुन जिनसे, प्रमोदजी डोळे, पदमाकार कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी प्रास्ताविक जागृती इन्फ्रटेक ग्रुप चे सदस्य पदमाकर कांबळे यांनी जागृती इन्फ्रटेक ग्रुपच्या कार्याची माहिती सांगितली टे म्हणाले की, कोरोना माहामारीच्या संकटात च्या वेळेस आमच्या ग्रुपने गरजूंना अन्न धांन्य वाटप, पोळ्या मधे गरजूं विद्द्यार्थ्यांना तिपिन डब्बा व पाणी बोटाल वाटप, केशव सिटी वर्धा येथील अनाथ आश्रमामधे 25 विद्द्यार्थ्यांना ब्लॅकेट वाटप ईत्यादि उपक्रम राबविले. त्यानंतर पदमाकर कांबळे यांनी वृक्षारोपणनावर प्रबोधनत्मक गीते सादर केली.

स्मुर्तीशेश शुभांगी रमेश राऊत यांच्या घरी परित्रम पाठ जया कांबळे यांच्या हस्ते घेण्यात आले या वेळी उपस्थीत आशाताई वाघमारे, देवकाबाई कांबळे, अर्चना नगराळे, लता थूल, कमला ताकसान्डे, धम्मीक दानवीर, जयंत कांबळे, चंदनकुमार ताकसान्डे, सतिश नगराळे, आकाश ताकसान्डे, संजय थूल, ईत्यादि बुद्धबांधव उपस्थीत होते.