महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. वैभवजी खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

 

प्रतिनिधी : प्रफुल्ल रेळेकर.

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी मनाचे मानबिंदु मा.श्री. राज ठाकरे यांच्या आशिर्वादाने सर्वाचे लाडके नेते मा. श्री. वैभवजी खेडेकर महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपरिषदचे नगराध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्ताने खेड तालुका उपाध्यक्ष श्री.संदिप जी फङकले यांच्या माध्यमातून धामदेवी विभागमध्ये भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच भेलसई कुपवडी वाडी मधील तरुण आणि ग्रामस्थांनी पक्ष प्रवेश केला यावेळी सुरज निकम, सागर पांचाल, सुभाष नायनाक, मनिष जगताप, ,सिदू मोरे .राकेश मोरे .परेश आंब्रे,नवनाथ मायनाक, संभाजी लवंदे,मंगेश शिगवण. अतुल सालुखे .राजेंद्र मोङक. सुनील जुवळे,राजेश जूवळे,विनोद उतेकर,सुभाष जाधव,प्रशांत शिगवण मनसैनिक उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती अंकुश मिर्लेकर पासिद्धी माध्यम प्रमुख खेड, जयेश गुहागरकर, हर्ष गांधी, प्रदीप भोसले, सिद्धेश साळवी इत्यादी उपस्थित होते

*दखल न्यूज भारत*