वणी शहरातील प्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी देवस्थान येथे नियमांचे पालन करून वैकुंठ मोहत्सव साजरा

 

वणी:विशाल ठोबंरे

श्री. रंगनाथ स्वामी देवस्थान येथे दरवर्षी भव्य प्रमाणात भाविक भक्तांच्या उपस्थिती वैकुंठ मोहत्सव आयोजन होत असते.त्या नुसार या वर्षी दि. 28 नोव्हेंबर श्री रंगनाथ स्वामी देवस्थान येथे कोविड 19 च्या शासकीय नियमाचे पालन करून वैकुंठ मोहत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा मध्ये भजन, पूजन, कीर्तन, सगित रजनी हरीहर मिलन हे कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाला बहुसंख्य भाविक उपस्थिती होते.
श्री रंगनाथ स्वामी देवस्थान, श्री रंगनाथ स्वामी सेवासमिती, तसेच श्री रंगनाथ स्वामी सार्वजनिक गणेश मंडळ, महिला हरीपाठ मंडळ या सर्वांचा सहकार्य लाभले