निधन वार्ता भिमराव धुंदे

0
122

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोट तालुक्यातील
बेलुरा येथील CRPF मध्ये कार्यरत असलेले मेजर आनंद धुंदे यांचे वडील भिमराव गणपत धुंदे यांचे दी. 28.11.2020 वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, पाच नातवंड असा आप्त परिवार आहे.