अडगाव खु.येथे आॅल इंडिया पॅथर शाखेचे उद्घाटन

0
138

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

दि .३० रोजी अडगाव खु. येथे ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या शुभ हस्ते ऑल इंडीया पँथर सेनेच्या शाखाचे उद्घाटन समारंभ पार पडला कार्यक्रमाला उपस्थित ऑल इंडीया पँथर सेनेचे पदाधिकारि उपस्थीत होते. अडगाव खु. शाखा अध्यक्ष रोहीत गवई, उपाध्यक्ष सुरेंन्द्र गवई, सचिव साहेबराव गवई सदस्य ,नितिन गवई ,सिद्धार्थ दामले ,अनिकेत गवई ,भुषन गवई ,दामु कपले ,महेंन्द्र गवई , तसेच पँथर सेनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच बौध्द पंच मंडळा चे दयाराम गवई ,गुलाबराव गवई ,दादाराव गवई ,मनोहर गवई ,सुरेश गवई ,तसेच भिम टायगर ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते .