समता सैनिक दल कन्हान शाखा चा वर्धापन दिनानिर्मित विभिन्न स्पर्धा सह समारोह संपन्न

0
88

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान (ता प्र):-समता सैनिक दल कन्हान च्या वर्धापन समारोह दिनांक २९/नवंबर/२०२० ला सिद्धार्थ नगर स्थित बौद्ध विहार |सिद्धार्थ काॅलनी कन्हान येथे समता सैनिक दल शाखा कन्हान च्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त सैनिक दलातील भिम सैनिका आयुष्यमती सुजाताताई नितनवरे यांच्या हस्ते रविवार ला सकाळी ७.००वाजता ध्वजारोहण करुन जयभिम सलामी देत बुद्ध वंदना कर०यात आली तसेच दिवसभर विविध कार्यक्रमामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित प्रशनोतर स्पर्धा परिक्षा , गाणी-गायन स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करुन विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमोद खाडेकर(जिल्हा प्रमुख ,समता सैनिक दल ,नागपुर जिल्हा),पाडुरंग सोमकुंवर (दल आधिकारी,समता सैनिक दल ,नागपुर जिल्हा),गोपाल गोडाणे (कन्हान शाखा,दल प्रमुख कन्हान)यांचे हस्ते सर्व उत्तीर्ण परिक्षार्थि विद्यार्थी (विद्यार्थिनी ना प्रमाण पत्र देऊन गौरव कर०यात आ ले ,व प्रथम क्रमाक आलेले वेदांत वाघमारे , द्वितीय क्रमाक उत्तीर्ण झालेली कुमारी आरोही फुलझेले व , तृतीय क्रमांका वर उत्तीर्ण झाले उमंग मेक्षाम यांना दल चे जिल्हा प्रमुख प्रमोद खाडेकर, पाडुरंग सोमकुवर, दलअधिकारी नागपुर जिल्हा ,व कन्हान दल प्रमुख गोपाल गोडाणे याचे हस्ते पुरस्कार शिल्ड बक्षीस देऊन मुलाचे प्रोत्साहन कर०यात आले तसेच सर्वांना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र बक्षीस देण्यात आले ।
रंगारंग कार्यक्रम व जेवणाची व्यवस्था करण्यात आली। याप्रसंगी कन्हान शाखेच्या सर्व सैनिकांनी जयभिम सलामी व आयुष्यमती रमाताई वासनिक यांच्या हस्ते ध्वजउतरण करुन वर्धापन दिवसाचा समारोप करण्यात आला।