नाल्याच्या पुलियाला पळले भोक प्रशयासनाला मात्र लागली सुस्त झोप आरमोरी तालुक्यातील लोहारा ते कोजबी नाल्याच्या पुलियावरील प्रकार प्रवास धारका मध्ये पसरली प्रशयासना प्रति संतापाची लाट या पुलियाच्या नाल्यावरील भोकाकडे कुणी तरी लक्ष देईल काय ?

145

दिनेश बनकर कार्यकारी संपादक
दखल नुज भारत 9130423130
मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील
वैरागड ते वड धा हा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर्ती
दोन की मी च्या अंतराने कोजबी ते लोहारा ही गावे
येतात आणि या गावाच्या मधोमधी।एक नाला पळतो या नाल्यावर्ती। बांधकाम विभाग आरमोरी
यांनी जवळपास।पाच ते।सहा वरश्यपूर्वी पुलियाचे
बांधकाम।केले आहे परंतु या पुलियाला।वरच्या भागात भोक पडल्याचे दिसून येत आहे या।भोकामुळे प्रवास धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे ।या पुलिया मार्गावरून शेत शिवारात जाण्याकरिता
बैल।बंडीची वर्दळ।असते या वर्दळीमुळे पुलियाच्या
भोकामध्ये मुख्या जनावरांचे पाय।जाऊन त्यांचा
जीव सुद्धा जाऊ शकतो आणि याचा आर्थिक
भुरदण्ड शेतकरी वर्गांना बसू शकतो हे नाकारता
येणारे नसून या पुलिया वरील भोकाकडे कुणी
तरी।लक्ष देईल।काय अशी मनण्याचीवेळ परिसरातील
प्रवास धारक व शेतकरी वर्ग यांच्यवरती।आल्याचे
दिसून येत आहे या पुलियावरील भोकामुळे
परिसरातील प्रवास धारक व शेतकरी वर्गामध्ये
संतापाची लाट पसरली असून या बाबीकडे बांधकाम प्रशयासनाने गामभिरयाने लक्ष देऊन
पुलियावरील भोक बुजवून प्रवास धारक व
शेतकरी।वर्ग यांचा संताप कमी करावा अशी
विकासात्मक चर्चा जनमानसात उमटू लागल्याचे
दिसून येत आहे
या पुलियावरील भोक पाहून बांधकाम।विभागाला
सुस्त झोप लागली की काय हे मात्र परिसरातील
प्रवास धारक व शेतकरी वर्गांना कळेनासे
झाल्याचे दिसून येत आहे हे मात्र विशेष