Home राजकीय अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन- युवक काँग्रेस

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन- युवक काँग्रेस

184

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने राष्ट्रपती महोदयांना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात नायब तहसीलदार मा. गुरव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले व तसेच अंतिम वर्षातील परीक्षा रद्द न झाल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलनाचा इशारा युवक काँग्रेस च्या वतीने देण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव निनाद मानकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी विधानसभा युवक काँग्रेसचे मा.अध्यक्ष प्रतीक गोरे,जिल्हा महासचिव महेंद्र पवार,विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा महासचिव अमेय महल्ले,कुणाल जोत,पवन बानेरकर,सचिन अग्रवाल,उमेश गौर,जिल्हा सचिव हैदर अली इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleकोराडी काँलनीतील त्या २७ वर्षिय कोरोनाबाधित तरुणीच्या संपर्कातील ४ जण पाँजिटीव? कोराडी काँलनी कोरोना संक्रमणाची साखळी वाढण्याची दाट शक्यता
Next articleनाल्याच्या पुलियाला पळले भोक प्रशयासनाला मात्र लागली सुस्त झोप आरमोरी तालुक्यातील लोहारा ते कोजबी नाल्याच्या पुलियावरील प्रकार प्रवास धारका मध्ये पसरली प्रशयासना प्रति संतापाची लाट या पुलियाच्या नाल्यावरील भोकाकडे कुणी तरी लक्ष देईल काय ?