पालकमंत्र्याची सावली पदवीधर मतदाराला सदिच्छा भेट.

सावली. सुधाकर दुधे
नागपूर पदवीधर मतदार
क्षेत्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार ऐडवोकेट अभिजीत वंजारी यांचे प्रचारार्थ मा ना विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत दिनांक 29/11/2020 रोज रविवारला सावली जी. चंद्रपुर येथे 4. 30वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.मात्र वेळेअभावी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांना वंजारी यांच्या 1 नंबरवर बटण मारून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आव्हान केले यावेळी देवरावजी भांडेकर माझी आमदार. दिनेश चिट नूरवार. विजय कोरेवार. नितिन दुवावार . बंडु बोरकुटे. आशिष मंबतुलवार. मनोज चोधरी . भोगराज मोहुर्ले. स्वप्नील संतोषवार चंद्रकांत गेडाम विजय मुत्यालवार. अनिल गुरनुले सुधाकर दुधेसचिन इंगुलवार तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पदवीधर मतदार मोठ्या संख्येनी उपस्थित होते