विजयभाऊ वड्डेटीवार मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या आलापली येते आगमन होतच पुष्पगुच्छ देवून स्वागत 

- जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आविस पद्द्धिकारीकडून स्वागत

0
103

 

 

रमेश बामनकर/ ग्रामीण तालुका प्रतिनिधी

अहेरी :- नागपूर पदवीधर मतदान संघाचे उमेदवार अँड.अभिजीत वंजारी यांच्या प्रचारासाठी आज आलापली येते प्रचार सभा आयोजित करण्यात आले आहे.
त्यानिमित्याने आलापली येते आले असता विजयभाऊ वड्डेटीवार मंत्री आपत्ती व्यवस्थापण मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट राज्य यांच्या पुष्पगुच्छा देवून गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीताताई कुसनाके, प्रशांत गोडसेलवार,राकेश सड़मेक,ईर्षाद शेख,आदि उपस्थित होते.