टेकाडी येथे माहात्मा जोतिबा गोविंदराव फुले याचा 130पुण्यतिथी निमित्त माल्यार्पण करण्यात आले

0
41

 

कमलसिंह यादव
पारशीवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत ,नागपुर

पारशीवनी (ता प्र):- समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी व युवा चेतना मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्या 130 व्या पुण्यस्मरणानिमित्त यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले ,यावेळी फुले दांपत्य हयात असतानी ज्याप्रमाणे प्लेगची साथ आली होती त्याचप्रमाणे 2020मध्ये covid19 महामारी ची सात आली आहे समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले या बहुउद्देशीय संस्थे कार्यकर्ते सहकारी व पदाधिकाऱ्यांनी शपथ घेतली की आम्ही पण या महामारी मध्ये देशासाठी व समाजासाठी कार्य करत राहू आणि महात्मा फुले यांच्या कार्या प्रमाणे आम्हीसुद्धा शिक्षणाचे प्रसार व प्रचार करत राहू शपथ घेण्यात आले यावेळी
कार्यक्रम चे अध्यक्ष- श्री अर्जुन पवार,प्रमुख उपस्थित-नीलेश गाढवे कार्यक्रमाचे सूत्र . -श्याम मस्के यांनी केले तर
प्रस्ताविक-अतुल कुरडकर यांनी केले ,आभार प्रदर्शन- केतन भिवगड़े ,यावेळी दिनेश चिमोटे, चंद्रप्रकाश नकतोड़े, प्रशांत टाकलखेड़े, हर्ष बोरडे, पंकज मोहड़े, गुलशन बोरडे, रोहन वासाडे सह गावकरी नगारिक मोठी संख्येत उपस्थित होते