नक्षल्यांनी बॅनर बांधले तालुक्यात दहशतीचे वातावरण

0
309

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची दि 21जुलै
तालुक्यातील जवळील परिसरात नक्षली बॅनर आढळल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे कळते.
28 जुलै ते 3 आँगस्ट सप्ताहा पाळा अशा प्रकारचे बॅनर कोरची पोलिस ठाणे पासून 1 की. मी अंतरावर -मसेली ते नवरगाव -रोडवरती रात्रीला 2 ठिकाणी बॅनर बांधुन सप्ताह पाळण्याचे आव्हान कोरची एरिया कमिटीने केले आहे. त्याच्यामुळे तालुक्यामध्ये नक्षल्यांची दशहतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.