रत्नागिरी जिल्हा परीषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून इंदुराणी जाखड यांनी पदभार स्वीकारला

219

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी स्वागत केले आज त्यानी पदभार स्विकारला. जि.प. अध्यक्ष रोहन बने यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बांधकाम व आरोग्य सभापती बाबू म्हाप, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.रजनी चिंगळे, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम आदी उपस्थीत होते.

दखल न्यूज भारत