Home कोरोना  कन्हान ला आणखी पाच कोरोना पॉझीटिव्ह, एकुण २७ रूग्ण  कन्हान ला...

कन्हान ला आणखी पाच कोरोना पॉझीटिव्ह, एकुण २७ रूग्ण  कन्हान ला जनता कर्फुची माग़णी होत आहे.

308

 

कमलसिंह यादव
पाराशेवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान (ता प्र): – कामठीच्या संपर्कातील पिप री कन्हानचे दोन कोरोणा रूग्णाने सिर काव होत कन्हान व ग्रामिण मध्ये सात दिवसात २२ रूग्ण असताना आज वैद्य कीय तपासणीतील ४ व एक खाजगी तपासणीत एक असे पाच रूग्ण आढळु न आठ दिवसात एकुण २७ संख्या झाल्याने कन्हान हॉटस्पाट कडे वाटचाल करित असल्याने ही साखळी तोडण्या करिता कन्हान ला जनता कर्फुची मागणी नागरिकांडुन सामोर येत आहे.
कामठीच्या संपर्कातुन पिपरी दोन कोरोणा रूग्णाने सिरकाव करित पिपरी पाच व कन्हान २ असे ७ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कन्हान नगरपरिषद बैठकी तील एका नगरसेवक व जि प अध्यक्षा बर्वे च्या पती सह आठ असे नऊ रूग्णा सह १६ व दि १८ ला पत्रकारासह तीन असे १९ रूग्ण झाले. दि.१६ च्या ११० स्वॅब तपासणीत २ व एक खाजगी तपा सणीत एक असे तीन रूग्ण आढळुन सात दिवसात एकुण २२ संख्या झाली. आज (दि.२०) ला वैद्यकीय तपासणीती ल ४ व एक खाजगी तपासणीत एक असे कांद्रीचे २ व टेकाडी कोळसा खदान ३ असे पाच रूग्ण आढळुन आठ दिवसात एकुण २७ संख्या झाली. यात कन्हान – ७, पिपरी – ५, कांद्री – ७, टेका डी कोळसा खदान -७ व बोरडा (गणेशी ) – १ असे कन्हान शहर व ग्रामिण मध्ये एकुण २७ संख्या झाल्याने कन्हान हॉट स्पाट कडे वाटचाल होत असुन कोरोना रूग्णाची वाढती संख्या रोखण्याकरिता नागरिकांकडुन कन्हान ली जनता कर्फु ची मागणी सामोर येत आहे.

Previous articleवाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी — राजुरा तालुक्यातील घटना
Next articleखल्लार कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 95.16टक्के