केदार भैरी काळकाई प्रतिष्ठान किंजळे तर्फे खेड युवाशक्ती आयोजित एक हात मदतीचा, एक हात गरजू ग्रामस्थाच्या सहकार्यासाठी हा सामाजिक उपक्रम पार पडला.

0
133

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

खेड :- रविवार दिनांक १९ जुलै २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता केदार भैरी काळकाई प्रतिष्ठानच्यावतीने एक हात मदतीचा आपल्या गावासाठी हा उपक्रम पार पडला यावेळी उपस्तिथ मा.श्री. जीवनराव केशवराव मोरे, रेखाताई गजानन चव्हाण, केदार भैरी काळकाई प्रतिष्टाण चे सर्व शिलेदार व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आज संपन्न झाला यावेळी सर्वे ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्य कीट,अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या एक मदतीचा हात म्हणून देण्यात आले .तरी सर्वांनी उपस्थित रहाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या बदल सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले. मारूती मंदिर किंजळे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आयोजक. केदार भैरी काळकाई प्रतिष्टान व पुणे मुंबई ग्रामस्थ मंडळ कैलास शिर्के,राहुल ढेबे, स्वप्नील चव्हाण, अनिकेत मोरे, संतोष ढेबे, संकेत मोरे, आदित्य मोरे भरत पवार, तुषार पवार,नचिकेत मोरे,कृष्णा मोरे, ऐशवऱ्या मोरे, अंकिता मोरे आदी सर्व सभासद आदी उपस्थित होते.

दखल न्यूज भारत