Home राजकीय मुरबाड तालुक्यातील तुळई येथील “तुळई विकास आघाडीचे” सरपंच पदी अभय हरड यांची...

मुरबाड तालुक्यातील तुळई येथील “तुळई विकास आघाडीचे” सरपंच पदी अभय हरड यांची बिनविरोध निवड.

182

मुरबाड.२०.(सुभाष जाधव) मुरबाड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत , तुळई विकास आघाडीचे सरपंच पदी अभय हरड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच रमेश चौधरी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने सदर रिक्त जागेवर सोमवारी दुपारी दोन दरम्यान सर्व सभासदांना सह बहुमताने अभय हरड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात अभय हरड यांचे अभिनंदन होत आहे. हो नवनिर्वाचित सरपंच अभय हरड यांनी सांगितले की मला मिळालेल्या संधीचा मी पुरेपूर धुळे गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आर , बी, भूर्कुड मराठी अशी श किर्तीकर ग्रामसेवक संजय अस्वार यांनी काम पाहिले.
आता पर्यंत तुळई विकास आघाडी ने चागल्या प्रकारे काम केले आहे तुळई विकास आघाडीचे सर्वेसर्वा राजाराम चौ धरी, शुक्राचार्य जाधव, सदाभाऊ चौ धरी, परशराम चौ धरी विजय चौधरी यांचा मोलाचा वाटा आहे.

Previous articleबसपा गोंदिया जिला मासिक बैठक सफलता पूर्व सम्पन्न
Next articleसमविचारी बेरोजगार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी संदीप वासाडे यांची निवड