Home राजकीय प्रशांत वाघमारे काँग्रेस अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष विभाग पदी नियुक्त

प्रशांत वाघमारे काँग्रेस अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष विभाग पदी नियुक्त

160

 

कमलसिंह यादव
तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र) : – भारतीय कॉग्रेस कमेटी अनु सुचित जाती विभाग राष्ट्रीय अध्यक्ष मा ना डॉ नितीन राऊत व प्रदेशाध्यक्ष मा विजय आंभोरे यांच्या आदेशाने काँग्रेस कार्यालयात उदयसिंग यादव रामटेक विधानसभा क्षेत्र, हर्षवर्धन निकोसे प्रदेश उपाध्यक्ष नागपुर जिल्हा प्रभारी यांनी शे कडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रशांत वाघमारे यांची काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभाग नागपुर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. वाघमारे हयानी भाजपा अनुसुचित मोर्चा पदाचा राजीनामा देऊन अखेरीस काँग्रेस पक्षात प्रवेश करित कॉग्रेस मध्ये परत आल्याने पक्षाने त्याना अनुसुचित जाती विभाग नागपुर जिल्हयाची जवाबदारी देत त्यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन नियुक्ती करित पुढील वाटचाली करिता त्याचे अभिनंदन केले.

Previous articleजनता कर्फ्यू लावा ” सत्य शोधक संघ कन्हान” तर्फे तहसीलदार शहारे यांना निवेदन
Next articleबसपा गोंदिया जिला मासिक बैठक सफलता पूर्व सम्पन्न