Home चंद्रपूर  पांढरकवडा येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

पांढरकवडा येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

118

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
नुकतेच पांढरकवडा येथे शिवसेना पक्षा मध्ये अनेक युवकांनी प्रवेश घेतला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून व युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांच्या नेतृत्वात पांढरकवडा गावातील अनेक युवकांनी शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश घेतला . शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या आदेशाने प्रफुल्ल ढवरे यांची पांढरकवडा युवा सेना शाखाप्रमुख व सचिन वाडगुरे यांची युवा सेना उपशाखाप्रमुख नियुक्ती करण्यात आली . नियुक्तीपत्र देताना युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे चेतन बोबडे कोमल ठाकरे महेश शेंडे व पांढरकवडा गावातील शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

Previous articleअ. भा. अंनिस तर्फे विद्यार्थी-पालकांसाठी दूरध्वनी समुपदेशन (टेली कौन्सिलिंग) सेवा…..
Next articleपांढरकवडा येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश