कमलापूर येथील मुख्य चौकात अतिक्रमण …

135

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम: कमलापूर येथील मुख्य चौकात नेहमीच अतिक्रमण होत असते चौकात पार्किंग ची जागा नसतांना देखील पार्किंग केले जाते यामुळे ये -जा करणाऱ्या वाहन धारकांना त्रास सहन करावा लागतो परिणामी अपघात होण्याची शक्यता असते या बाबीकडे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.करिता ग्राम पंचायत प्रशासनाने पार्किंग साठी जागा उपलब्ध करून द्यावे. अन्यथा चौकातील पार्किंग हटवावे.अशी मागणी कामलापूर गाव वासियाकडून केल्या जात आहे.