कोराडी सर्कल मधील नाभिक बांधवांना भाजपतर्फे फेस शिल्ड,पी. पी. ई. किट्स, अँप्रराँन,व सेनिटायजर चे निःशुल्क वाटप

197

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी /नागपुर:१९ जुलै २०२०
माजी ऊर्जामंत्री तथा नागपुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली
काल कोरोना जि. प. सर्कलमधील नाभिक समाज बांधवांना किशोर बरडे (जि.प. सर्कल प्रमुख) यांच्या कडुन,
पि. पि. ई किट, फेस मास्क, अॅपरॉन, सॅनिटाईजर, या व्यवसायीक गरजु वस्तुंचे, कोरोना काळात आर्थिक व सामाजिक मदत म्हणून वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन-
विनोद मिरासे (उपाध्यक्ष,नाभिक समाज एकता मंच) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा महादुला सर्कल चे महामंत्री हर्षल हिंगणेकर यांनी केले. यावेळी
उपस्थित संदीप दिवाने (पं.स प्रमुख)
रामचंद्र जिचकार, गोलु वानखेडे (महामंत्री युवा मोर्चा), सौ. निशाताई जिचकार (सरपंच), सौ. अश्विनी ताई मिरासे (ग्रा.पं सदस्या), क्रीष्णा पाटील (ग्रा.पं सदस्य), सौ. नंदाताई तुरक
(महिला भाजप अध्यक्षा) आदी प्रामुख्याने उपस्थित होते.