टाकळी बु. परिसरात वन्यप्राण्यांचा हैदौस:

0
138

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे

अकोट तालुक्यातील टाकळी बु. शिवारात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असुन जमिनीच्या वर निघालेले पिकाचे अंकुर वन्य प्राणी खात असल्याने शेतकय्रांवर नवे संकट उभे राहीले राहीले आहे टाकळी बु परिसरात नेमकेच कोवळे अंकुर जमिनीच्या वर येत आहेत सदरील अंकुर व कोवळी पिके हरणाचे कळप फस्त करत आहेत सोयाबीन, कापुस, तुर, मुग या पिकांची नासाडी होत आहे .प्राणी कळप करून शिवारात फिरत आहेत त्यामुळे बय्राच प्रमाणात शिवारातील कोवळी पिके खराब झाली आहेत याकडे वन विभागाकडुन दुर्लक्ष होत आहे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकय्रांकडुन होत आहे.

चौकट

माझ्या शेतात मुग तुर कपाशी पेरली असुन राञी आणि दिवसा वन्यप्राण्यांपासुन पिकाचा बचाव करण्यासाठी रखवाली करावी करावी लागत आहे त्यामुळे वनविभागाच्या अधिकाय्रांनी लक्ष द्यावे ::रामकृष्ण ना वसु शेतकरी टाकळी बु