Home महाराष्ट्र विदर्भ खैरे कुणबी समाज अध्यक्ष मा. गुणेश्वर आरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या हुडकेश्वर...

विदर्भ खैरे कुणबी समाज अध्यक्ष मा. गुणेश्वर आरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या हुडकेश्वर ला व्रृक्षरोपणाचे आयोजन

183

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

हुडकेश्वर / नागपुर : १८ जुलै २०२०
विदर्भ खैरे कुणबी समाज अध्यक्ष मा. गुणेश्वर आरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दुपारी १२ वाजता हुडकेश्वर नागपूर येथील चक्रपाणी रोड, राधा कुष्ण मंदीर नागपुर परिसरात व्रृक्षरोपणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व समाजबांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान डाॅ. विलास भोयर, किरण भाऊ सोनसरे वडोदा, राजेंद्र सोमाजी चौधरी, राकेश पिसाने, रोशन भोयर( अध्यक्ष मौदा खैरे कुणबी समाज). प्रा. संजय गिरडे. प्रा. संतोष सेलोटे सर, सुधिर भोड्डे, प्रमोद चौधरी, विनायक गेडेकार व इतर समाज बांधव नागपुर जिल्हा ग्रामीण उपस्थित राहणार आहेत अशी माहिती डॉ. विलास भोयर यांनी दखल न्यूज भारत पोर्टल चैनल ला दिली आहे.

Previous articleखळबळजनक बातमी, चाकुने सपासप वार करुन ईसम गंभिर जखमी, बोर्डा येथिल घटना,आरोपी वणी पोलीसांच्या ताब्यात
Next articleसाहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना बरिएमं तर्फे अभिवादन!