तेली समाज मौदा तालुका युवक अध्यक्ष म्हणून जितु साठवणे यांची नियुक्ती

326

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

मौदा /नागपुर : १८ जुलै २०२०
तेली समाज (महाराष्ट्र राज्य) युवक आघाडी या संघटने तर्फे अध्यक्ष विजय हटवार, सचिव अजय धोपटे व जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजेश राजगिरे यांनी तेली समाज युवक मौदा तालुका अध्यक्षपदी म्हणुन जितु एकनाथ साठवणे व तालुका सचिव अमोल राजगिरे यांची या पदी नियुक्ती केली आहे.
जितु साठवणे हे मौदा शहर युवा सेना प्रमुख असुन त्यांनी आपल्या नियुक्तीबद्दल समस्त तेली समाजाचे व मान्यवराचे आभार मानले…!