कमलापुर येथे हायमास्ट चे लोकार्पण…

151

 

प्रतिनिधी /रमेश बामनकर

गुड्डीगुडम:अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे पंचायत समिती अहेरीअंतर्गत ग्राम पंचायत कमलापूर च्या वतीने येथील मुख्य चौकात व प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ हायमास्ट चे लोकार्पण सरपंचा कु.रजनीता मडावी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.याप्रसंगी संतोष ताटीकोंडावार,संतोष रेपालवार, जीवन पोरेटी, शंकर रंगुवार, कृष्णा किर्तीवार, हरीश पब्बावार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.