12 वी परीक्षेत नवनिर्माण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

139

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : नुकत्याच जाहिर झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12 वी निकलात नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नगिरी येथील नवनिर्माण कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाचा एकत्रीत निकाल
93.00 % इतका लागला यात विज्ञान शाखेचा 98.00%,
वाणिज्य शाखेचा 94.00%, तर कला शाखेचा निकाल 83.00% इतका लागला विज्ञान शाखेत
प्रथम– वाळंबे हर्ष अशोक 83.84%
द्वितीय– साळवी मंदार विजय 81.85%
तृतीय— कापडी अथर्व सत्यजीत 81%
वानिज्य शाखेत
प्रथम– निवेकर अम्माझ 78.50
द्वितीय– चव्हाण कौशल 78%
तृतीय– कक्केरकर ज्योती 72% तर कला शाखेत
प्रथम– साक्षी साळवी 70.61%
द्वितीय– राजू दांडेकर 70%
तृतीय– साईश कळंबटे हे गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले. बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ.वामन सावंत यानी अभिनंदन केले. व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठीशुभेच्छा दिल्या.
दरम्यान महाविद्यालयामध्ये बीए, बीकॉम, बीएमएस, बँकिंग अँड ईन्शूरन्स बीएससी कॉम्प्यूटर, बीएससी आयटी, बीएससी हॉस्पिट्यालिटी स्टडीज या सर्व विभागाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अशी माहिती दिली आहे.

दखल न्यूज भारत