Home गोंदिया सुभाष ज्यू. कॉलेज मधून मासुम डोंगरे व लक्ष्मी भोयर प्रथम

सुभाष ज्यू. कॉलेज मधून मासुम डोंगरे व लक्ष्मी भोयर प्रथम

365

 

अतित डोंगरे

मुंडीकोटा : सुभाष ज्युनिअर सायन्स/कला महाविद्यालयातील सायन्स शाखातून मासुम डोंगरे याने ७५.५३ गुण पटकावून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर कालाशेखेमधून लक्ष्मी बाळकृष्ण भोयर व वैशाली प्रकाश उके हिने ६६.०० टक्के गुण घेत विद्यालयातून प्रथम आलेल्या आहेत. सायन्स शाखेचा निकालाची टक्केवारी ९७.१७ अशी आहे तर कला शाखेची ९१.१७ अशी आहे. ६८ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. यापैकी ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीने ४० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आलेले आहेत. सायन्स शेखेतून प्रविष्ट विद्यार्थी ४५ प्राविण्य सूचित १,प्रथम श्रेणीत ३२ तर ११ विद्यार्थी द्वितीय आहेत. प्राची संजय लिल्हारे द्वितीय ७४.९२, स्वाती व्यंकट अटराहे तृतीय आहेत. कालाशेखेमधून वैशाली ठाकरे द्वितीय ६४.३१ तृतीय स्थानी अश्विनी सुनील रोडगे आहे.
आपल्या यशाचे श्रेय आईवडील, ज्युनिअर कॉलेज चे प्राध्यापक, प्राचार्य यांना दिले आहे. कॉलेजच्या वतीने सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन व कौतुक व्यक्त केले आहे.

Previous articleनवेगाव-नागझिरा वन्यजीव अभ्यारण्याचे आरएएफओ शिंदेसह एक क्षेत्रसहायक तर एक वनरक्षक निलंबित
Next articleरत्नागिरी जिल्ह्यात 60 नवे कोरोना पॉझिटिव्ह