आयुष्य मान भारत व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना चा लाभ घ्यावा -डाँ संभाजी ठाकर वैद्यकीय अधीक्षक यांचे आव्हान

140

कुरखेडा/राकेश चव्हाण प्र कुरखेडा

येथिल उपजिल्हा रुग्णालयात आयुष्यमान भारत(रु५लक्ष खर्चापर्यंत)व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यानवीत झाल्या असुन या योजने अंतर्गत रुग्णांनी आपल्या विविध आजारांचा उपचार करून घेऊन लाभ घ्यावा असे आव्हान वैद्यकीय अधीक्षक डॉ संभाजी ठाकर यांनी केले आहे सदर लाभांतर्गत उपचारासाठी रुग्णालयात आरोग्य मित्राशी संपर्क साधावा. नुकतेच या रुग्णालयातुन सदर योजनेचा यशस्वीपणे लाभ घेतलेला रुग्ण घरी परतला असून त्याला परतीचा प्रवासभत्ता देखील देण्यात आला