साक्री तालुक्याचे तहसीलदार व पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले. तसेच साक्री तालुक्यातील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दादा श्री. प्रदीपबाबा पाटील खंडापूरक

0
75

 

छगन कोळेकर गंगापूर.ता. साक्री प्रतिनिधी 9823812416

साक्री तालुक्यातील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष मा .श्री प्रदिपबाबा पाटील खंडापूरकर याच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्षा सौ. मनिषाताई गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना योद्धा म्हणून साक्रीचे तहसिलदार मा. श्री. प्रविण चव्हाणके साहेब व पिंपळनेरचे अप्पर तहसिलदा मा. श्री. विनायक थविल साहेब यांनी जिवाची व आपल्या परिवाराची पर्वा न करता जे अनमोल सहकार्य करीत आहेत त्यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे साक्री तालुका अध्यक्ष नितीन ठाकरे , उपाध्यक्ष साहेबराव कारंडे, सचिव अरुण शेळके, सरचिटणीस कातिलाल शिंदे, साक्री तालुका अध्यक्ष मिडीया प्रविण बोरसे ,साक्री तालुका माळमाथा परिसर मिडीया अध्यक्ष मनोज पवार, माळमाथा परिसर अध्यक्ष ईश्वर ठाकरे,माळमाथा परिसर उपाध्यक्ष निलेश नगराज बेडसे, साक्री तालुका युवा अध्यक्ष गणेश शिवदे, साक्री तालुका युवा उपाध्यक्ष कन्हैय्यालाल ठाकरे, साक्री तालुका सहसल्लागार कारभारी अहीरे, साक्री तालुका सहसल्लागार तुषार शिवदे, साक्री तालुका शहर अध्यक्ष किशोर भामरे, साक्री शहर सचिव पंकज पवार, सामाजिक कार्यकर्ता गुलाबराव पाटील व प्रमोद बहीरम वरील सर्व पदाधिकारीनी शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
असे साक्री तालुका उपाध्यक्ष श्री. साहेबराव कारंडे यांनी दखल न्युज चे साक्री तालुका प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.