विक्की तेलगोटे यांच्या वाढदिवस निमित अकोट शहर पोलीस स्टेशन मध्ये मास्क वाटप

160

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे

भारिप बहुजन महासंघाचे शहर उपाध्यक्ष विक्की तेलगोटे यांचा वाढदिवस निमित अकोट शहर पोलीस सटेशन मध्ये मास्क वाटप केले, सादया पध्दतीने वाढदिवस साजरा करुण सर्वाना एक चांगला संदेश देणयात आला.या कार्यक्रमामध्ये अकोट शहर पुलिस निरक्षक संतोष महल्ले भारिप बंमस शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे, अकाश सिरसाठ ,सम्राट अशोक सेना अध्यक्ष मो.जमील उर्फ जमुपटेल शहर महासचिव वंचित बहुजन अघाड़ी लखन इंगळे, गुड्डू रायबोले अक्षय तेलगोटे, अमोल ते,लगोटे नितिन तेलगोटे, अभिजीत भटकर, प्रतीक तेलगोटे ,चेतन तेलगोटे, अनिरुद्ध तेलगोटे, संतोष सोनोने,बंटी सावंग, महेश तेलगोटे, नागेश वाहुरवाघ, पंकज तेलगोटे, अंकुश तेलगोटे, स्वप्निल तेलगोटे यांच्यासह वंचित बहुजन अघाड़ी भारिप बहुजन महासंघ व सम्राट अशोक सेना चे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठे संख्याने उपस्थित होते.