Home महाराष्ट्र बारावी बोर्डाच्या परीक्षेत श्रीराम कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश(एकूण...

बारावी बोर्डाच्या परीक्षेत श्रीराम कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश(एकूण निकाल९२.३४ टक्के)

170

कुरखेडा/राकेश चव्हाण प्र

बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालात स्थानिक श्रीराम कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने ९२.३४टक्केवारी घेत विध्यार्थ्यांनि घव घवीत यश संपादन केले आहे.येथील कला शाखेची विद्यार्थी कु अंजली चावर हिने ७६.४६ टक्के गुण व वाणिज्य शाखेची विद्यार्थी कु पल्लवी मडावी हिने ७३.४०टक्के गुण घेत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. यंदाच्या निकालात मुलींनिच बाजी मारली आहे .सर्व उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थांचे सिनेट सदस्य चांगदेव फाये,नगरसेवक प्रा नागेश्वर फाये व संस्था चालक व पदाधिकारी , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत पुढिल वाढचालीस शुभेच्छा दिल्या

Previous articleविद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचे उद्दिष्ट ठेवावे- राजवर्धन पाटील       – श्रद्धा कवडे देशमुखचा सत्कार 
Next articleबी. एन. एन. महाविद्यालयातील धिरज तारेची चमकदार कामगिरी बारावीच्या परीक्षेत धिरज तारे यास ८६.२० टक्के गुण सनदी लेखापाल होण्याचा मानस