Home गडचिरोली प्रा दामोदर झाडे यांना आचार्य पदवि बहाल

प्रा दामोदर झाडे यांना आचार्य पदवि बहाल

190

 

धानोरा/भाविकदास करमनकर
स्थानिक धानोरा येथील श्रि जि सि पाटिल मुनघाटे महाविद्यालयातिल भौतिकशास्र विभागप्रमुख प्रा दामोधर झाडे यांना गोंडवाना विद्यापिठाव्दारा आचार्य पदवि बहाल करण्यात आलि प्रा झाडे यांनि प्राचार्य डाॅ एम एस कोकोडे नेवजाबाई हीतकारणी महाविद्यालय ब्रम्हपुरी व एस जे ढोबळे आर टि एम नागपुर यांच्या मार्गदर्शनात फोटोमिनिसन्स प्रापरटिज आॅफ ब्लु एमिटिंग लॅम्प फास्फरस या संशोधन विषयावर गोंडवाना विद्यापिठात प्रबंध सादर केला होता प्रा झाडे यांच्या आचार्य पदवि प्राप्ति केल्या बाबत संस्थाध्यक्ष मा सौरभ रमेशचंद्र मुनघाटे संस्थेचे सचिव शालिनाताई मुनघाटे तथा महाविद्यालयाचे प्राचार्या डाॅ विणा एम जंबेवार तसेच महाविद्यालयातिल प्राध्यापक व कर्मचारि यांनि शुभेच्छा दिल्या

Previous articleश्रावणातही मार्लेश्वर मंदिर राहणार बंद.
Next articleकोरोनामूळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता भरुन काढण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन