प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयांना C.S.R फंडातून वेंटिलेटर देण्याची मागणी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोक प्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा विनायकजी राऊत यांनी आज मुंबईच्या महापौर मा.सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्याकडे केली. वेंटिलेटर मिळाल्यास याचा फायदा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांना होईल.
दखल न्यूज भारत