साक्री तालुक्यातील नवीन P S I साहेब श्री नितिन देशमुख साहेब यांचा सत्कार मल्हार महासंघा च्या वतीने करण्यात आला

 

छगन कोळेकर गंगापूर,ता.साक्री प्रतिनिधी 9823812416

धुळे जिल्यातील साक्री तालुका येथील मल्हार महासंघ यांच्याकडून वनेते श्री रामदास जी दादा कोळेकर संस्थापक अध्यक्ष मल्हार महासंघ क्रांतिकारी व संघर्षमय सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य व साक्री तालुका येथील P.S.l. श्री, नितीन देशमुख साहेब यांचा सत्कार करण्यात आला मल्हार महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र् प्रमुख जगन सरक
, छगन भाऊ कोळेकर साक्री सचिव(दखल न्यूज पत्रकार) , व तालुका युवा आघाडी आध्यक्ष तुषार भाऊ बोरकर व तालुका संघटक शैलेश मारनर ,इतर कार्य कर्ते तसेच रवी बोरकर, दिलीप, मारनर , गोकुळ कारंडे ,देवेंद्र गरदरे, अजय बोरकर, सत्कार करण्यासाठी उपस्थित होते