श्यामाप्रसाद कनिष्ट कला महाविद्यालयाचा निकाल 97.89%

161

 

घनश्याम राऊत
अर्जुनी मोरगाव तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज व दखल न्युज भारत

महागाव:-दि.१६/०७/२०२० आज इयत्ता बारावीचा निकाल लागला त्यामध्ये कला शाखेतून आदित्य चुंनीलाल साखरे ७८.१५% गुण घेऊन पहिला आला तर खेमलता गणपत वंजारी ७५.०७% घेऊन दुसरे स्थान मिळवले. त्याचप्रमाणे सायली विनोद डोंगरवार ७३.८४%, मोहिनी यादोराव मांदुरकर ७१.५३% तर सविता हिराजी वरखंडे ७१.२३% गुण घेऊन उत्तीर्ण झाले. महाविध्यालययातील उत्तीर्ण झालेल्या सर्व विध्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य सी. बी. साखरे सरानी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या.