Home शैक्षणिक आमगाव तालुक्यात विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांची एसएससी परीक्षेत उंच भरारी सुस्मिता...

आमगाव तालुक्यात विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांची एसएससी परीक्षेत उंच भरारी सुस्मिता महापात्रा तालुक्यातुन प्रथम तर अविनाश पाथोडे व आकांक्षा वाघमारे द्वितीय

184

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी आमगांव.. दखल न्यूज भारत..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभाग नागपूर च्या वतीने मार्च 2020 ला घेण्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत आमगाव येथील विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील सुस्मिता महापात्रा या विद्यार्थिनीने 91 टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे तर 90 टक्केगुण मिळवून अविनाश पाथोडे व आकांक्षा वाघमारे या दोघांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे तसेच याच महाविद्यालयातील मधुमिता महापात्रा हिने 89 टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय स्थान पटकाविला आहे.. विद्यानिकेतन वेल्फेअर संस्थेअंतर्गत संचालित विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य विज्ञान व एमसीव्हीसी विभागातील बारावी बोर्ड परीक्षेच्या एकूण निकाल 96.60 टक्के लागला असून वाणिज्य शाखेच्या 97.59 विज्ञान शाखेच्या 99. 43 टक्के एमसीवीसी शाखेच्या 90.69 टक्के निकाल लागला असून विज्ञान शाखेतून सुष्मिता महापात्रा या विद्यार्थी विद्यार्थिनीने 91टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे अविनाश पाथोडे व आकांक्षा वाघमारे या दोघांनी 90 टक्के गुण मिळवून तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे तर मधुमिता महापात्रा हिने 89 टक्के गुण मिळवून तालुक्यातून तृतीय आली आहे यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महेश्वरी सचिव बबन सिंह ठाकूर प्राचार्य डी एस टेंभुरने व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

Previous articleआनंदाची व दिलासा देणारी महत्त्वपुर्ण बातमी नक्कीच वाचा….,, कोरोनाच्या काळात बेरोजगार युवकांसाठी सुवर्ण संधी!! महाराष्ट्र शासनाने लवकरच सुरु करनार “महाराष्ट्र बेरोजगार शिकाऊ उमेदवार योजना”
Next articleश्यामाप्रसाद कनिष्ट कला महाविद्यालयाचा निकाल 97.89%