विद्या विकास मंडळाचे सी, गो,पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय च्या कु.ज्ञानेश्वरी ने निकाल पटकाविला तालुक्यात दृतीय येण्याचा मान मिळवला

144

 

छगन कोळेकर गंगापूर,ता. साक्री प्रतिनिधी 9823812416

साक्री तालुक्यातील उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल येथील
सी.गो.पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विद्यार्थिनी गंगापूर गावातील रहिवासी असून कुमारी:- ज्ञानेश्वरी हिरामण बोरकर हिने ७८.९२%टक्के गुण घेऊन गुणानुक्रमे दृतीय येण्याचा मान पटकाविला आहे तसेच गंगापूर गावातील रहिवासी असून गावातील ग्रामस्थांनी सत्कार करण्यात आला आहे तसेच ठेलारी समाजाची मान उंचावलेली आहे असे प्रतिनिधीशी बोलताना ग्रामस्थांनी चर्चा करताना सांगितले