रेती चोरीचा दो ट्रक पकडुन , नौव ब्रास रेती जत्त ,ड्रायव्हर पसार मुद्देमाल जप्त महसुल विभागाची कार्यवाही १६,लाख १८हजार चा माल मता जब्त महसुल विभागाची सात दिवसात दुसरी कार्यवाहीं

334

 

कमलसिंह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत ,नागपुर

पारशिवनी (ता प्र) : – पारशिवनी तालुका तिल वाघोली शिवारात एका ट्रक सह चार ब्राश रेती,ब दुसरा ट्रक बंद टोल् नाका जवळ पाच ब्रास रेती अवैधरित्या भरून चोरून नेताना गोपनिय माहिती वरून पारशिवनी चे तहासिलदार वरूण कुमार सहारे यांचे मार्गदर्शनात महसुल विभागाचे कन्हान क्षेत्रा चे मड्ळ अधिकारी जगादिश मेक्षाम यानी पकडुन मुद्दे माल जप्त करून कार्यवाही केली ,महसुल विभागाची आठ दिवसात दुसरी कर्यवाही केली
सुत्राच्या गुप्त माहीतीवरून आज गुरूवार (दि.१) दुपारी चार वाजता दरम्यान बिना परवाना अवैध रेती भरून बंद टोल नाका जवळ एक ट्रक पकडुन तर दसरा ट्रक वाघोली शिवारात असल्याची माहिती मिळालया क्ट तहासिलदार वरूण कुमार सहारे यांचे मार्गदर्रशानात कन्हान मंडळ अधिकारी जगदिश मेश्राम यानी ट्रक जब्त करून पंचनामा करून कन्हान पोलिस स्टेशन ला गाडी जमा केली ड्राय०हर राजु बनकर वय २६वर्ष रा. महाळगी नगर ,नागपुर यास ट्रक क्र एम एच ४० ऐ के ४५२५ आठ लाख च्या ट्रकअवैद्यरित्या ५ ब्रॉश १० ह्जार र्व दुसरा ट्रक एम एच ४०,वाय ९७७२ आठ लाख रूपये च्या ट्रक बिन परवाना अवैधरित्या ४ब्रास रेती आठ ह्जार रूपये ,सह डायव्हर राजेश कारदास शिगांड़े वय ४८ ,राहणार प्लाट नंबर १३,भोलोश्वर हाऊसिगां सोसायटी ,पारडी,नागपुर चोरीची रेती भरून नेताना कन्हान मंडळ अधिकारी जगदिश मेक्षाम यांनी पंचनामा करून कन्हान पोलीसा ना जब्तीनामा देऊन सुपर्द केले