कु.संकृती चितलांगे या विद्यार्थीनीने मिळवले बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश

262

 

मंगरूळपीर-येथील चितलांगे इंडेनचे संचालक आणी भाजपा नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे यांची कन्या कु. संस्कृती चितलांगे हिने बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवल्यामुळे सर्वञ कौतुक होत आहे.
मंगरुळपीर येथील यशवंतराव चव्हाण कॉलेजची विद्यार्थीनी कु.संस्कृती चितलांगे या विद्यार्थीनीने बारावीचा नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये इयत्ता 12 वी मध्ये 88. 72% गुण घेऊन संस्कृतीने प्रावीण्य प्राप्त केले.त्याबद्दल सर्व स्तरातुन कौतुक होत असुन तिच्या आईवडीलासह शिक्षकांनीही तिचे अभिनंदन केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206