जनहितासाठी भाजप युवा मोर्चा उतरणार मैदानात….. धामना बु.येथील पडझड झालेल्या घराची करणार पाहणी

164

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे
अकोट तालुक्यातील धामना बु. येथील एका गरीब कुटुंबाच्या घराची सततधार पावसामुळे पडझड झाली आहे. त्यामळे या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. करिता या गरीब कुटुंबाला शासनाने तात्काळ मदतीचा हाथ द्यावा या प्रमुख मागणी सह अकोट तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सोबतचअनेक योजनेच्या लाभापासून जसे घरकुलाचे पैसे वेळेवर जमा न होणे, रोजगार हमीचे पैसे लाभार्थीना न भेटणे, अनेक वर्षांपासून असंख्य गोरगरिबांचे राशन कार्ड अजूनही सुरू झाले नाहीत. या सर्व बाबत सामान्य नागरिक वंचित आहे. अशा कितीतरी समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर , आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे ,आमदार हरीश पिंपळे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आपोतीकर सचीन देशमुख जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अशोकराव गावंडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा आता मैदानात उतरणार आहे.
या विषयावर चर्चा करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीने जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असलेल्या शासनाला त्या पडझड झालेल्या घराच्या भीतीवर बसून आव्हान करण्यात येणार आहे. सोबतच पुढील आंदोलनात्मक विषयावर चर्चा करण्यासाठी
उद्या शुक्रवार दि १७/७ २०२०
रोजी सकाळी ११ वाजता भाजप युवा मोर्चा च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे आवाहन
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रविण ना डिक्कर यांनी (युवा मोर्चाचे जिल्हा) उपाध्यक्ष मंगेश ताडे , जिल्हा उपाध्यक्ष युवा मो (जिल्हा परिषद सदस्य ) पवन बुटे , जिल्हा परिषद सदस्य गोपाल पेठे जिल्हा सचिव , संदीप बूथ , अक्षय वसु , तुषार नवत्रे,संतोष शिवरकार, (प सद्स्य) मनीष मोडक विशाल वडाळ( जिल्हा सहसचिव ) दिलीप सुल्ताने (भाजप चे जेस्ट कार्यकर्ते )श्रीकांत गाडेकर (सोशल मीडिया उ जी )पवन वर्मा मीडिया प्रमुख , ज्ञानेश्वर मोडक ,जिल्हा चिटणीस ज्ञानू आढे , गोपाल मोहोड तालुका अध्यक्ष युवा मो , गोपाल अभिलाष निचड जिल्हा चिटणीस .भगत जिल्हा सहसचिव अजय खडसान ता उपाध्यक्ष , रोशन वानखडे , विक्की बुले, सोबत कोळी महासंघ चे पदाधिकारी सचिन रामाघरे, गौरव तराळे,राम पाटील म्हातोड़िकर,गणेश बूटे, आदिनाथ खोबरागड़े, अमोल बूंदे राहतील इतर कार्यकर्ते सोबत चर्चा करून ठरवले जाणार आहे.