विद्याभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय च्या प्रणिता ने पटकाविला तालुक्यात प्रथम येण्याचा मान.

245

लlकुरखेडा/राकेश चव्हाण प्र

तालुक्यात उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकालात येथील विद्यांभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विध्यार्थीनि कु प्रणिता सदाशिव बन्सोड हीने ७७.८५टक्के गुण घेऊन गुणानुक्रमे प्रथम येण्याचा मान पटकाविला तसेच विद्या भारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने सुद्धा ९८.६६ टक्के निकाल घेत तालुक्यात २०महाविद्यालयात प्रथम स्थान प्राप्त करीत शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवला यंदा तालुक्यातील २०कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण१२२२ विध्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते त्या पैकी १०८४ विदयार्थी यशस्वी झाले व सहा विद्यार्थ्यांनि विशेष प्राविण्य प्राप्त केले