इंदिरा गांधी क.महाविद्यालय येनापुर ची उज्वल परंपरा कायम

277

 

येनापुर प्रतिनिधी/ तेजल झाडे ९३२५८०१३०३

चामोर्शी तालुक्यातील येनापुर येथे आजच घोषित झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालात दरवर्षी प्रमाणे आपली परंपरा कायम
ठेवीत इंदिरा गांधी क. महाविद्यालयाचे विद्यार्थी विशेष प्रविण्यासह ऊतीर्न झाले. यामध्ये
१) कु. सोनी अशोक चक्कावार –
84.15, मिलिंद देविदास जवादे – 77.85% , बालाजी दामोदर राऊत – 75.85, कु. निकिता सुनील िपपळकर- 74.92% , प्रदीप सुधाकर िपपळकर-72.00%, कु. संतोषी प्रभाकर सिडाम-71.54% आश्र्विना पांडुरंग गोहने 71.38% , सुरज भुजंग चरदुके -72.15%
हे विध्यार्थी उत्कृष्ठ गुणांसह उतिर्न झाले . तसेच कु . सोनी अशोक चक्कावर ही कला शाखेत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकविला . इंदिरा गांधी क. महाविद्यालयाचा निकाल 93% लागला असून विशेष प्रविण्यासाह 3 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत व 24 वाद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 56 विध्यार्थी उतीर्न झाले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. भगीरथ पाटील येलमुले ,साचिवशरी जयंतराव येलमुले , प्राचार्य श्री. अशोक वाकुडकर, पर्यवेक्षक श्री . वासुदेव गोंगले प्रा .दिलीप ट्टेप्पालवर प्रा. डॉ.विठल चौथले प्रा. साहेबराव घागरे प्रा. गिरीश तुम पलिवार प्रा .पेंद्राम बोरकर प्रा कु. प्रतिभा बनसोड तथा विद्यालयाचे शिक्षक गण वा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिंदन केले .