महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे ऑनलाईन निकाल जाहीर आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमगांव येथील विज्ञान शाखेचा 90%टक्के निकाल कला शाखेचा 82 टक्के.. एम.सी व्हि.सी.78 टक्के..

205

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी दखल न्यूज भारत…

आमगांव.. या शाळेतून दोघेजण प्रथम आले असून हिमांशी होंमेन्द पटले 86.76 टक्के.तर श्रद्धा योगेश्वर डोंगरे 86.76 टक्के द्वितीय.योगेश रामनाथ मरावी 84.15 टक्के तृतीय..नुपुर खेमराज खोबरागड़े 83.टक्के गुण प्राप्त केलै..या विद्यालयातुन एकुण 176 विद्याथाँनी परीक्षा दिली होती..यामध्ये 16 विद्याथाँनी प्राविण्य प्राप्त केलै.फस्ट डिवीजन मध्ये 75 विद्याथी तर सैंकंड डिवीजन मध्ये 82 विद्याथाँनी यश प्राप्त कले..या यशा बददल भवभूति शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश बाबू असाटी.कार्यवाहक माजी आमदार केशवराव मानकर. उपाध्यक्ष प्रमोद कटकवार.हरिहर मानकर.प्रार्चार्य.डि.एम.राऊत. उपमुख्यध्यापक.पारधी.पर्यवेक्षक एच.बी.राऊत.जे.डी जगनिक.प्राध्यापक शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले..