११३ बटालियन सी आर पी एफ ने केले धानोरा येथे वृक्षारोपन

 

धानोरा/भाविकदास करमनकर
सीआरपीएफ ११३ बटालियिन यांच्या तर्फे धानोरा येथे बसस्टॅंड व शाळेच्या परिसरात आंबा जाम सिसम करंजि आवळा ई. प्रकारचे छायादार झाडाचे वृक्षारोपन कमाडंट श्रि जी डी पंढरीनाथ व त्यांच्या जवानानि लावले तसेच गोडलवाहि येरकड मुरुमगाव सावरगाव ग्यारापत्ति याठिकाणि सुध्दा बटालीयिनच्या जवानानि आत्तापर्यंत चार हजारा पेक्षा जास्त झाडे लावण्यात आले झाडापासुन फळ आॅक्सिजन सावलि मिळते म्हणुन प्रत्येकांनि आपल्या जिवनात एकतरि झाड लावुन त्याचे संगोपन करावे असे कमांडंट श्रि जी डी पंढरीनाथ यांनी जवानांना संबोधित करतांना म्हणाले