वणीत आणखी एक पुरुष निघाला पाझिटिव्ह

0
1477

 

वणी : परशुराम पोटे

आज वणी येथील कोविड केअर सेंटर या ठिकाणी रॅपिड अँटिजेन टेस्ट एकूण 24 तेली फैल झोन मधील व त्याच्या बफर झोन मधील co-morbid लोकांच्या करण्यात आल्या, त्यापैकी 23 निगेटिव्ह व एक व्यक्ती राहणार तेली फैल बफर झोन याची टेस्ट पोसिटीव्ह आली अाहे. त्यांच्या संपर्कात 21 हाँय रिस्क व 27 लो रिस्क व्यक्ती आहे. अजून शोध घेणे सुरु आहे. वरील हाँय रिस्क लोकांना कोविड केअर सेंटर ला हलवण्यात आले आहे , दुपारी तेली फैलातील कंटेन्मेंट झोन वाढविण्यात आला असून सील करण्यात सुरवात करण्यात आली आहे .अशी माहिती प्रशासनाकडुन मिळाली आहे.